Monday, March 2, 2026
spot_img

कानडी घाट येथील रंगनाथ राणुजी शेंडगे यांचे निधन

चौसाळा : नव महाराष्ट्र न्यूज

कानडी घाट येथील डॉ. बाबासाहेब शेंडगे यांचे वडील ज्येष्ठ नागरिक आयु. रंगनाथ राणुजी शेंडगे (वय : ९५) वर्ष यांचे ११ जानेवारी रविवार रोजी सायंकाळी ७:१० वाजता कानडी घाट येथे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी कानडी घाट येथील स्मशनभूमीत १२ जानेवारी सोमवार रोजी सकाळी १०:१५ वाजता करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles