Monday, March 2, 2026
spot_img

राज्यस्तरीय रंगोत्सव स्पर्धेमध्ये रायमोहा येथील जालंदर विद्यालयाचे यश

विद्यार्थ्यांनी दिशा विठ्ठल बंडगर राज्यातून चौथी

बीड : नव महाराष्ट्र न्युज

रंगोत्सव सेलिब्रेशन नॅशनल लेवल आर्ट कॉम्पिटिशन या स्पर्धेमध्ये बीडच्या रायमोहा येथील श्री जालिंदरनाथ विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.इयत्ता दहावीत शिकणारी दिशा विठ्ठल बंडगर या विद्यार्थिनी या स्पर्धेमध्ये राज्यातून चौथ्या क्रमांक मिळवला आहे.शाळेतील १४१ विद्यार्थी सहभाग घेतला होता. त्यापैकी ३७ विद्यार्थी बक्षीस पात्र झाले आहे. शाळेच्या वतीने या सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

रायमोह या शाळेने या स्पर्धेच्या नियम अटी शर्ती अधीन राहून आपल्या शाळेतील १४१ विद्यार्थी सहभागी केले होते त्यापैकी ३७ विद्यार्थी बक्षीस पात्र झाले असून इयत्ता दहावी शिकणारी दिशा विठ्ठल बंडगर ही विद्यार्थिनी कलरिंग या स्पर्धेमध्ये राज्यातील सर्व सहभागी शाळेमधून चौथ्या क्रमांक मिळवला आहे तर बाकी अठरा विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल दहा सिल्वर मेडल तर आठ ब्रॉन्झ मेडल मिळून विध्यार्थ्यानी भरघोष यश मिळवले आहे.यावेळेस या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना शाळेचे अध्यक्ष प्रकाश आप्पा जाधव तसेच शाळेचे सचिव निजामुद्दीन शेख माजी सचिव मुराद शेख शाळेचे सहसचिव फारुख पठाण प्राचार्य परमेश्वर सानप सर व सर्व शिक्षक वृंद हजर होते यावेळी सर्व शिक्षकांनी मुलांचे अभिनंदन करून कौतुक केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles