Monday, March 2, 2026
spot_img

आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

प्रतिनिधी | बीड
आदित्य शिक्षण संस्थेच्या संचालिका डॉ. आदिती सारडा यांच्या संकल्पनेतून व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या उद्देशाने आदित्य आयुर्वेद महाविद्यालयात “आरोग्यशास्त्रातील आजच्या आधुनिक कालानुरूप संशोधन” या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या रिसर्च कौन्सिल मेंबर व केंद्र शासन आयुष रिसर्च ऍडव्हायझरी कमिटी मेंबर असलेल्या मुंबईच्या डॉ. जाई किरण किनी यांना प्रमुख वक्ता म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी “Conducting Clinical Trials and Writing Research Paper – A Practical Guide” या विषयावर विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना मार्गदर्शन केले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles